एन आर सी विरोधात पूर्णा शहर कडकडीत बंद

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

पूर्णा/ प्रतिनिधी एनआरसी कायद्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या बंदला पूर्णा शहरात मोठा प्रतिसाद मिळाला असून पूर्ण शहरातील संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होते तर शाळा महाविद्यालय यांनी सुट्टी देऊन बंदमध्ये सहभागी झाले होते त्यामुळे पूर्ण दिवसभर पूर्णा शहरात सुखात होता बहुजन वंचित आघाडीच्या वतीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला पूर्ण शहरांमध्ये सकाळपासूनच प्रतिसाद मिळाला सकाळी सहा वाजल्यापासून पूर्ण शहरातील संपूर्ण व्यापारपेठ बाजारपेठ बंद होती बाहेरगावाहून येणारे जाणारे संपूर्ण वाहने बंद होती तर या कायद्याच्या वर्गामध्ये पूर्ण शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बहुजन वंचित आघाडीच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली यामध्ये बहुसंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे घेण्यात आलेल्या कायद्याच्या वर्गांमध्ये शहरामध्ये दोन दिवस मुस्लिम बांधवांच्या वतीने व वंचित आघाडीच्या वतीने निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत या आंदोलनाची सुरूवात शुक्रवारपासून करण्यात आली कायदा लागू करण्याचे वर्धा मध्ये घेण्यात आलेल्या निषेध सभेला शमीम अहमद रिजवी डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित माजी उपनगराध्यक्ष जाकीर कुरेशी ज्येष्ठ नेते हाजी कुरेशी नगरसेवक मधुकर गायकवाड अखिल अहम प्रवीण अग्रवाल शेख चांद बागवान प्रकाश कांबळे नगरसेवक एडवोकेट धम्मा जोंधळे नगरसेवक उत्तम खंदारे सय्यद आजम मेहबूब कुरेशी मोहम्मद सलीम सा ब शेख खुदुस शेख बशीर नासिर फारा सय्यद गणी जब्बार शेठ आदींची उपस्थिती होती यावेळी थांबवून अनेक मान्यवरांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या एनसीसी कायद्याच्या विरोधात आपले परखड मत मांडले तर हा कायदा देशातील लोकशाहीच्या विरोधात असून हा कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारने द्रक्षा चे धरण अवलंबिले असून एखाद्याच्या विरोधात पूर्णा येथे मुस्लिम बांधव वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दोन दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .

 

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

Don`t copy text!